खूप दुख होत तिला दुस-याबरोबर पाहताना,
जीव तुटतो हा जिवंतपणी जगताना..

तिच्या सुखात आपण आपले सुख मानतो,


मनातल्या मनात मग तिच्यासाठी झुरतो..

खूप त्रास होतो जेव्हा ती कोणाशी बोलते.

आपल्याला मात्र गप्पच राहावे लागते..

नेहमी खर प्रेम करणा-याचा जीवच
जळतो ना.
एकतर्फी प्रेमामध्ये आपलेच हाल होतात ना.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top