Friday, July 20, 2012

सोडुन का जातं.

कुणाला कुणी असं सोडुन का जातं ? रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं ? मनाशी मनं आधी जुळवायची कशाला ? जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला ? कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा- या मनास काट्यांतच मग खुडावं लागतं... कुणाला कुणी असं सोडुन का जातं ?
Reactions: