Wednesday, July 4, 2012

फ़क्त तुझ्यासाठी.

फ़क्त तुझ्यासाठी
तुझी वाट पाहतांना दिवस संपतात
पणं वाट पाहणं संपत नाही
आयुष्यावरीलं तुझी छाप पुसुन टाकणं
का रे मला जमत नाही?
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही?
का खोलवर
झालेल्या जखमा बुजता बुजता पुन्हा वाहायला लागतात?
का ती वेदना नको असतांनाही हवीहवीशी वाटत
राहते?
का तुझी आठवणं नको असतांनाही येतचं राहते?
का पुन्हा पुन्हा मला तुझ्याचंकडे खेचुन नेते?
Reactions: