खूप प्रेम करतो.

खूप प्रेम करतो.
कसं सांगू तूला मी खूप प्रेम करतो तूझेच
स्वप्नं पाहतो
अन..
एकटयातच रडतो
तूला कळेल मग तूही तिथे रडशील तू हसत
रहावीस म्हणून
माझ्या चितेच्या विझलेल्या राखेत
ही स्वत:ला पूसतो मी..
पण..
मी रहील तूझ्याच अवतीभोवती आठवण
बनून तर
कधी अश्रू बनून पापण्यांवरती.. कसं सांगू
तूला मी खूप प्रेम करतो...
Previous Post Next Post