झाले तुझी मी

सार्‍या जगाला विसरूनी झाले तुझी मी या जीवनी...
आज सारे... बेभान वारे श्वासाच्या गंधात ने हरवूनि...

वाट पुन्हा ही वाटे नवी सूर प्रीतीचे या अंबरी...
रानफुले ही बहरून आली स्पर्शात गेले मी रंगुनी....

आज सारे... बेभान वारे श्वासाच्या गंधात ने हरवूनि...
सांज वेडी ही ओली मिठी प्रेमधुंदी या अंतरी...

आता कशाला चिंता जगाची तूच राजा मी राणी तुझी...
आज सारे... बेभान वारे श्वासाच्या गंधात ने हरवूनि...
Previous Post Next Post