Thursday, July 5, 2012

पहिलं प्रेम.....!ती मला पहिल्यांदा माझ्या
कॉलेजमध्ये  दिसली
आणि दिसल्याच क्षणी
ती माझ्या मनात बसली

त्यानंतर ती मला रोज दिसायची
माझ्याकडे रोज चोरून पहायची
कॅन्टीन,लायब्ररीत रोज भेटायची
प्रत्येकवेळी बिचारी एकटीच असायची
नेहमी आपल्याच तंद्रीत वावरायची

तिच्या प्रत्येक गोष्टीचा दिवाना होतो मी खरंच पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो मी.
Reactions: