तुलाच पाहायला आवडत.

आजही मला, एकटच बसायलाआवडत...मन
शांत ठेवून, आठवणींच्याविश्वात
रमायला आवडत...♥
कधी कधी हसायला,
तरकधी कधी रडायला आवडत...अन
कवितांच्याशब्दात,फक्ततुला च
शोधायला आवडत...♥
माझ्या काही शब्दांनमुळे, हरवल
मी तुला,आज त्या शब्दांना आठवून,स्वतःच
स्वतःवर रागवायलाआवडत...♥
अन तू नसतानाही,
ह्याआठवणींच्या विश्वात,फक्त तुलाच
पाहायला आवडत,फक्त तुलाच
पाहायला आवडत....
तुलाच पाहायला आवडत. तुलाच पाहायला आवडत. Reviewed by Hanumant Nalwade on July 22, 2012 Rating: 5
Powered by Blogger.