आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मीस्वतः
स्वताशीच बोलतोय, जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात
तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय. आली कि
नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार 
तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय
 रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही…
तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय…..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top