" n ss!w ! "
त्याने फेसबुक वर केलेलं स्टेटस अपडेट तीन पाहिलं आणि तीच मन खूप खुश झाल. स्टेटस अपडेट हि खूप मामुली गोष्ट होती खर तर.. पण त्या वाक्यातल्या भावना आणि खोली फक्त तिलाच ठावूक होत्या. अस काही त्याने केल कि तिला प्रथम त्याचे लुकलुकणारे डोळे आठवत, त्या डोळ्यातलं तिच्यासाठीच खोल आणि निस्सीम प्रेम आठवत. तिला मग त्यांची पहिली भेट आठवत. तसे ते आधी खूप वेळा भेटलेले, चांगले मित्र ! पण ती भेट खास होती. त्याने न बोलताच मनातल प्रेम व्यक्त केल होत आणि तिलाही ते उमगल होत. सुरुवातीला ना ना करता तिच्या मानाने तिची सर्व गणित चुकवली होती आणि ती प्रेमाच्या एका समीकरणात अडकली होती. मग त्या दिवशी रात्री झोप नाहीच आली. येणार पण कशी ना ?
तिचा वाढदिवस होता आणि तिला तो दिवस त्याच्यासोबत त्याच्यासोबत घालवायचा होता. पण त्याला ते जमणार नव्हता,तिला माहिती नव्हता कि त्याला अस अचानक काय झालाय. भांडण तर आधीपण व्हायची, पण हल्ली तो तुटक तुटक वागत होता.ते कधी संपणारही नव्हते. फक्त पडद्याआड जाणार होते. त्याने तिच्यावर जीवापाड म्हणतात ते काय तसे प्रेम केले होते ना..

ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता फक्त हीच कि तू जवळ नाही.
Good Relations Are Like Needles of clock,
They only meet for Sometime but
Always stay connected - HaPpY b'DaY...
They only meet for Sometime but
Always stay connected - HaPpY b'DaY...
" n ss!w ! "