चारोळीत तुला रोज मी शोधतो,   पण तू काही सापडत नाहीस..
शब्द संपतात ग माझे, पण तुझी ओड काही संपत नाही...

अबोल प्रीत हि माझी,  ... तुला कधीच कळत नाही...
अन डोळ्यांची हि भाषा, मला काही येत नाही...
डोळ्यांची हि भाषा, मला काही येत नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top