पहीलं पहीलं प्रेम अचानक नकळत झालेलं सगळ्यानपासुन लपवलेलं.. तरी सुधा सगळ्यांना कळलेलं पहीलं पहीलं प्रेम पहील्यांदा अनुभवलेलं मी तीला आणी तीने मला प्रेम करायला शीकवलेलं तरी सुधा शीकायचे काहीतरी बाकी राहीलेलं पहीलं पहीलं प्रेम थोडसं निराश झालेलं घरी कळाले तर काय म्हणून थोडं घाबरलेलं तरी सुधा न घाबरता खरं प्रेम नीभावलेलं पहीले पहीले प्रेम थोडक्यातच संपलेलं तीच्या अचानक जाण्याने दुखावलेलं तरी सुधा अजुनही तीच्याच आठवणीत रमलेलं असच काहीसं होतं माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top