तिचे ओळखीचेअसूनही अनोळखी असणे...
आवडते मला
दोन क्षण
तिच्यासभोवती असणंही...

... आवडते मला ऱोज बहाणे करुन तिच्याकडे जाणे...
आवडते मला
तिने माझ्याकडे एक कटाक्ष
टाकणे..
आवडते मला..
कधीही डोळ्यात डोळे घालून विचारले,
तर हो म्हणेल ती,
पण तिचे डोळे झुकवून 'नाही'
म्हणणे...
आवडते मला
ती आहेच माझ्यासाठी खास, तिने मला काहीही म्हणावे
मजनू, पागल किंवा वेडा...
ते आवडते मला..!
तिला लोक कमळाचे फ़ुल म्हणतात,
ती नुसतीच हसते..
लोकांचे मला भ्रमर म्हणणे... आवडते मला..!
कुणास ठावूक तिचे माझे काय नाते
आहे?
माझ्या स्वप्नात तिचे येणे...
आवडते मला..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top