Join us on Facebook

Please wait..20 Seconds

अश्या या पोरी असतात

...... अश्या या पोरी असतात ..................…
अश्या या पोरी असतात ..................…
एकला hi तर दुसर्याला bye........
अन तिसऱ्याला lets go म्हणतात ….
कधीच कोणाला खरे काय सांगतात ?.....


... ... त्यांनाच माहिती स्वताला काय समजतात ..?

अश्या या पोरी असतात …...........
माझ्याकडे balance नव्हता रे …
अरे माझ्या cousin चा फोन होता …
balance नाही म्हणजे तो काय आम्ही टाकून द्यायचा …?
बहाणे तर एकसो एक कसे काय सुचतात ..?


अश्या या पोरी असतात ..............…
जेवढी यांच्या मागे लागू तेवढे फालतू समजतात..
जेवढी तारीफ करू तेवढे फ्लर्ट समजतात.......
जेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करू तेवढे जवळ येतात..........
जेवढे त्यांच्या नदी लागू तेवढे नखरे दाखवतात..............
अश्या या पोरी असतात …...............

कोणत्याही कारणावरून उगीच रडत बसतात..
emotions फक्त यांच्याकडेच फक्त असतात ..........
कोणत्याही कारणावरून उगीच भांडत बसतात..
emotinal black mail करून पोरांना रडवतात..

अश्या या पोरी असतात ….............
पोरांच्या प्रेमाचा फायदा उठवतात....
चांगल्या सज्जन पोराला व्यसनी बनवतात...
कारण प्रेम साठी त्यांचाकडे खूप options असतात ....
धोका मिळाला काय नाय काय स्वताच हा झाला कि तो फिरवत असता

अश्या या पोरी असतात अश्या या पोरी असतात Reviewed by Hanumant Nalwade on January 18, 2012 Rating: 5
Powered by Blogger.