कुनाचं बरोबर कुनाचं चुक
सर्वांना इथे प्रेमाचीच भुक
प्रेमाच्या अडीच शब्दामधुन
उभ्या जन्माचं नातं जुळत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं...!!!
...
दु:खाशी नातं येथे जन्मताच जुळते
सु:खाची भेट मात्र क्वचितच घडते
तरिही क्वचितच्या या भेटीसाठी
मनं सतत झुरत बसतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं...!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top