फक्त तू..

शांत शांत दिसणारी,

अन खूप गोड हसणारी...

कधी कधी अबोल ,तर कधी कधी खूप बोलणारी...

कसल्यातरी विचारात ,नेहमीच गुंग असणारी...

तू...

अन कोणाला भुरळ पाडणारी....चंद्राला हि वेड लावणारी..

घार्या डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी... फक्त तू. . . . .

गूगल ऐडवर्ड्स

 
Top