प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..?
बोलायचे तर दोघांनाही आहे, पण शब्द कोण देणार..?
भेटायचे तर दोघांनाही आहे, पण वेळ कोण देणार..?
  

प्रेम तर व्यक्त करायचय दोघांनाही, पण पहल कोण घेणार..?
सोबत तर हवी आहे जन्माची, पण हात कोण देणार..?
प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..?

गूगल ऐडवर्ड्स

 
Top