हक्क आहे माझा तुझ्यावर

तुझ्या डोळ्यातील अश्रू, माझ्या डोळ्यात लपवेल..
.
तुझ्याकडे येणारे सारे दुःख, स्वःतावर झेलेल..
.
तुझ्या रस्त्यातील काटे, माझ्या हातांनी वेचेल..
तु पाहिलेले स्वप्न, प्रत्यक्षात साकारेल..
.
तुझ्या प्रत्येक ईच्छा, क्षणात पुर्ण करेल..
फक्त एकदाचं सांग, हक्क आहे माझा तुझ्यावर..
.
तुझ्यासाठी सा-या जगाशी लढेल,
.
तु माझी नसली तरी ? मी फक्त तुझाचं असेल..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade