एखादाच्या आयुष्यात आपण न येताही एवढे प्रेम भरावे..
की त्याच्या साठी आपल्याला विसरणे अगदी अशक्य ठरावे.....
त्याने आपल्या ओझरत्या स्पर्शासाठी मनोमनी झुरावे..
त्याच्या प्रत्येक श्वासातफक्त आपलेच नाव उरावे...आपल्या मनातले प्रेम त्याला आयुष्य भर पुरावे...
 

त्याचा हात आपल्याच हातात असताना आपले आयुष्य सरावे...खरच असे वाटते,
एखाद्याने आपल्या आयुष्यात एवढे प्रेम भरावे.. की आपल्यासाठी त्याच्या शिवाय मरणे ही अशक्य ठरावे.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top