Tuesday, October 15, 2013

का जाणीव करून देतेस

नाही वाटत जगावस तू सोबत नसताना,
किती विरह सहन करू तू जवळ असताना,
मी समोर येता तू तोंड फिरवून घेतेस,
तू होणार नाहीस माझी याची का जाणीव करून देतेस...


Reactions: