Monday, September 30, 2013

ती पुना हवी आहे

मला आज ती पुना हवी आहे....तुला पाहून दिवसाची सुरवात करायला........रात्री तुला sms करून जागवायलाा आज ती पुना हवी आहे....हकाने माजाशी भांडायला ......मला आज ती पुना हवी आहे....मला आज ती पुना हवी आहे..
....मला आज ती पुना हवी आहे....तू खूप चागला आहेस हे सांगायला ........आणि तूच माजा best friend आहे हे तुझा तोडून ऐकायाला ......मला आज ती पुना हवी आहे.... मला पाहून न पहिला सारखं करायला ........आणि ती अस का करते हे विचार करत रात्रभर जागायला ......मला आज ती पुना हवी आहे....ते प्रेमाचं नात जपायला आणितिचा मासोळी डोळात सर्व जग विसरायला.....मल
Reactions: