Friday, September 27, 2013

एक अनोळखी

एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...प्रीत हि हृदयाची तोडू  नको..
एक अनोळखी.. म्हणून विश्वास सोडू
नको..आपले नाते विसरू नको..
Reactions: