Wednesday, August 28, 2013

मला गमावलं

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं.....
फरक फक्त एवढा आहे ?????
तिला मिळविण्याकरीता, मी सर्व काही गमावलं.....
अन् ???
तिने सर्व काही मिळविण्याकरीता, मला गमावलं.....
Reactions: