न सांगताच कळावं

कोणाशी तरी तासंतास बोलत रहावं...
.
.
आणि बोलता बोलता तिच्या नजरेला भिडावं...
.
.
तिनी लाजून गालातल्या गालात गोड हसावं...
.
.
आणि मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे एक -टक पाहत रहावं...
.
तिच्या नकळत तिला अलगद जवळ घ्यावं...
.
.
तिनी श्वास घ्यावा आणि माझं हृदय धडकावं...
.
.
तिच्यावरचं माझं प्रेम तिला न सांगताच कळावं...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade