Tuesday, August 6, 2013

जाणवायला लागलाय

घेना अस मिठीत कि जग विसरायला होईल..
जग खूप वाईट आहे जाणवायला लागलाय...
प्रेमात का माहित खूप त्रास पण त्या नंतर मिळणारा आनंद जाणवायला लागलाय...
घरचे पण आता टोचून बोलतात त्यांना वाट्त फक्त शेजारचेच खर बोलतात..
शेजाऱ्यांकडून होणारा त्रास आता जाणवायला लागलाय...
मित्र आणि मैत्रिणी तू चेंज झालीस म्हणतात त्यांना का नाही कळत? त्यांची जागा अजूनही तीच आहे मित्र आणि मैत्रिणींचा दुरावा सुद्धाआता
जाणवायला लागलाय...
जगायचं तर कस जगायचं या दृष्ट जगात कारण इथे प्रेमाला अर्थ उरला नाहीये खरच अस जगण्यात फायदा राहिलेला नाही अस
जाणवायला लागलाय.......
Reactions: