नकळत

तुझ्या सोबतचा प्रत्येक
.
दिलासा देणारं तुज बोलना माझ्या मनाला नेहमीच हसवत राहील
... .
तुझ्या चेहऱ्यावरची खळी नेहमीच मनात घोर करून राहील
.
तुझ्यासवे धुंडाळालेली प्रत्यक पायवाट जणू कोमलस्पर्श करत राहील
.
कडू -गोड आठवणीत एक निखळ नातं असच उमलत राहील
.
रुसवे-फुगव असतील काही तरी तुझ्याच मिठीत विसावत राहील
.
नकळत उमटलेले क्षण आयुष्याच्या पुस्तकात बंधिस्त राहील
.
तेच पुस्तक आपल्या नाराज मनाला निहाळत राहील..
क्षण मनात आठवणीत राहील
Share on Google Plus

About Hanumant Nalwade