जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?
समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हवा हवासा वाटत मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती..?

गूगल ऐडवर्ड्स

 
Top