Friday, August 23, 2013

पाहतो मी

तुझ्या उबदार मिठीत येताच,
सारे दुःख विसरतो मी.....
अन् नकळत मला विसरुन,
तुझाच होवून जातो मी.....
का असा गुंतलोय तुझ्या,
की स्वतःतही तुलाच शोधतो मी.....
वेड लागलयं माझ्या मनाला तुझे,
जिथे तिथे तुलाच पाहतो मी.....
जिथे तिथे तुलाच पाहतो मी.....
Reactions: