Join us on Facebook

Please wait..20 Seconds

I love you.


त्याच्या मिठीत विसावलेली ती अचानक त्याला म्हणाली-'' तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर सगळ्या जगाला सांगून दाखव...''. . . . . . . . . तिच्याकडे वळून तो हळूच तिच्या कानात बोलला-' 'I love you..'' . . . .
तीम्हणाली-'' हे काय करतोयस..?' ' तोतिलाजवळ घेऊन म्हणाला-' 'वेडे, तूच तर माझं जग आहेस....
I love you. I love you. Reviewed by Hanumant Nalwade on July 21, 2013 Rating: 5
Powered by Blogger.