पाऊस माझा सखाच होता

काल रात्री पासुन हा पाऊस खुप मुसळधार बरसत होत काकुणास ठाऊक तो मला फ़क्त तुझीचआठवण करुनदेत होता तुझी आठवण येताच मी त्या खिडकीतुन त्या पावसला पहात होतो तोही सारखा मला विचारत होता आज तुझी ती आहे तरी कुठे त्याला सगळ माहीत होत सांगाव तरी कस आता तोइतका जवळचा होता तुझ्या न माझ्या किखोट ही बोलवल जात नव्हत सांगीतल त्याला तीआहे मजेत घरी रोज भेटायला येते सायंकाळी तुचवेडा आहे असा कसा तीभेटायल येते तेव्हा तु का बरसत नाही आत्ता सरखा तोहसला म्हणालामिवाट तुमची पहात असतो मिलनाची मला सगळ माहीत आहे का खोट बोलतो माझ्याशी तीअश्रु गाळते तुझ्या साठी अन तु तीच्या साठी हे सांगायचहोत हे पहावल नाही माझ्या कडुन म्हणुन आज मी बरसलो फ़क्त तुझ्या नी तीच्या साठी त्याचे ते शब्द येकुन अश्रु आले डोळ्यातुन तीची खुप आठवण येते सांगुन त्याला मीआलो घरामधे परत रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही त्याला ही माहीत होत सगळ म्हणुन तो बरसयचाथांबला नाही हा माझान तीचा पाऊस रोज तीच्या न माझ्याशी गप्पा मारायचा तीच्या आठवणी मला अन माझ्यातीला अलगत तो देऊन जायचा हा पाऊस माझा सखाच होता....
Previous Post Next Post