पिल्लु तुझ्या हातात हात माझा नेहमीच असावा वाटतं

जेव्हा तु म्हणतेस प्रेम करशील ना रे मला..

पिल्लु तुझ्याकडेच पहावं वाटतं जेव्हा म्हणतेस

आकाशा एवढं प्रेम देईन मी तुला कसलाच विचार न करता

कसे गं बोलतेस मला तुला मिठीत घेऊन जगावं वाटतं मला

आयुष्य खुप कमी आहे गं माझे तुझ्यासमोरच मरण यावं वाटतं मला..

म्हणतेस सारखी नको ना असे बोलत जाऊ खरंच खुप प्रेम करते रे तुला

डोळयांतल्या पाण्याने भिजवावं वाटतं गं तुला तु रडत नको जाऊ पिल्लु नेहमीच हसावं तु
हीच छोटी ईच्छा आहे बघ माझी...

शोन्या मी आहे तोपर्यंत तुला काही होवु देणार नाहि........असे
जेव्हा म्हणतेसना तेव्हा जिवन माझे सफल झाले असे वाटते मला.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top