Tuesday, July 23, 2013

माझ्या मनात कोरले होते.

मनावर कोरलेले नाव....कोण्या-एकाचे

किनारयाच्या वाळुवर तुझे नाव लिहीले होते..! क्षणाधार्त त्या लाटेनी ते पुसुन टाकले होते..!!

त्या मुळे माझे मन...., खुप दुखावले होते..! तरिही मी नव्या उमेदीने तुझे नाव पुन्हा लिहीले होते..!!

तरि हि त्या लाटेनी ते खोडुन टाकले होते..! मग मात्र मी तुझे नाव, माझ्या मनात कोरले होते..!!

Reactions: