आज मला स्वप्नात.. येऊन जागवलेस... मीविचारले कोण तू.. तर हळून तू तुझ्या.. चेहर्याला सावरलेस..
मीतूझी तीच रे... जि तुझ्यासाठी जगतेय... प्रत्येक वळणावर.. तूझीच वाट पाहतेय.. तू तुलाचं विचारुन बघ.. मीतुझ्या हृदयात राहतेय...
तू माझ्या साठी जगतेस.. मग अशी मला का छळतेस.. तू माझी वाट पाहतेस.. मग दुरुनच का पाहतेस.. तू माझ्या हृदयात राहतेस... मग अशी लपून जा जातेस...
तू माझा आहेस... यात काही वाद नाही.. पण माझ्याहाकेला.. तूझा मूळीच साद नाही..
तू माझी आहेस.. मग एकदा तरी समोर ये... पहाटेच्या स्वप्नाला माझ्या.. सत्यात उतरु दे...