काय नाव देशील आपल्या नात्याला?

ज्यात गोडवा आहे, कटुता आहे , प्रेम आहे,आणि नाराजीही आहे ,

भांडण आहे समजूतदार पणाही आहे,

वाट बघणारा मी आहे सतावणारी तू आहेस ,

एका जागी ऊभा असलेला मी आहे, पण सतत मार्ग बदलणारी तू आहेस,

तुझ्यात रमणारा मी आहे पण जगात रमणारी तू आहेस.....!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top