माझ्या मनात बसतेस

तु जेव्हा हसतेस, आणखीन सुंदर दिसतेस
तु जेव्हा रुसतेस, भलतीच प्रेमळ दिसतेस
तु जेव्हा फुगतेस, काटकोनात बसतेस
तु जेव्हा शांत बसतेस, फारच रागीट दिसतेस
तु जेव्हा लाजतेस, माझ्या मनात बसतेस...
माझ्या मनात बसतेस माझ्या मनात बसतेस Reviewed by Hanumant Nalwade on October 06, 2014 Rating: 5
Powered by Blogger.