ती हळूच मागे वळून पाहायची.

रोज ती पुढे आणि मी  तिच्या मागे मागे फिरायचा,,,

ती दिसली नाही तर तिला शोधायचा...  मला ती हळूच मागे वळून पाहायची,,,

माझ्या प्रत्येक खोड्या,,,  ती डोळे मिटून सहन करायची...

असेल ती थोडी बारकि थोडी काळी,,,  पण मला ती खूप आवडायची...

कारण ती माझ्या प्रत्येक  शब्दाला स्वतहचा जीव मानायची,,,,

स्वताहा पेक्षा जास्ता प्रेम  ती माझ्यावर करायची,,,,

मी कधी हर्ट झालो तर  मला ती सहजच मानवायची,,,

आपले सर्वा काही मलाच सांगायची,,,
फक्ता मैत्रीच नवे तर
ती मला आपले सर्वा काही मानायची...

कारण मी ही तिच्यावर तसच प्रेम करायचो...  आपल्या जीवनात तिलाच मान दयायचो...

कारण मी तिच्यावर खूप प्रेम करायचो ,  करतो आणि करणाराच..
ती हळूच मागे वळून पाहायची. ती हळूच मागे वळून पाहायची. Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.