का कधी कधी अस होत..??? आपण कोणावर इतके प्रेम करतो. पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत.? आपले मन कोणासाठी इतके झुरते . पण त्याला त्याची अजिबात कदर नसते. . का कधी कधी अस होत.? कि त्या व्यक्तीशिवाय आपण अजिबात राहू शकत नाही . पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते..