!! आज माझ मनच लागत नाहीये !!
का कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये
तिला माझा राग आलाय म्हणून ,
कि
मी तिला मेसेज नाय केला म्हणून
का कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये !!

काल तिच्या सोबत जास्त बोललो नाही म्हणून
कि
काल तिला मी चार चौघात इग्नोर केले म्हणून
का कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये !!

आज तिने माझा कोल् रिसिव्ह नाही केला म्हणून
कि
तिने मला रिप्लाय केला नाय म्हणून
का कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये !!

तिला माझा गैरसमज झालाय म्हणून
कि
माझा बद्दल तिच्या मनात गैरसमज केलंय म्हणून !!

का कोणास ठाऊक आज माझ मनच लागत नाहीये !!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top