♥ For My Love ♥
कितीही जगले कोणी कोणासाठी...
कोणीच कोणासाठी मरत नाही....
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.
पण नशिबाचे चक्र थांबत नाही....
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर...
प्रेमचे मोल सहज कोणाला कळत नाही......!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top