Thursday, March 21, 2013

येना ग परत ये ना

खुप सोप असतं कुणाचंही मन दुखवुन त्याला "SORRY" म्हणंन....


 पण,??
खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला
"I AM FINE" म्हणंन.....
Reactions: