प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम
करायला??
एकदा I Love You म्हनल की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार
नाही हे
promise करायला कीती सोप आहे... 

पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते
तेंव्हा मग
अचानक विसर पडतो त्या सर्व promise
चा...
promise देण्यासाठी काय लागत हो???
काहि दिवसानी तर हा पण विसर पडायला लागतो 
की कधी तरी कोणाला तरी काहि तरी promise
केल होत..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top