स्पर्शाने तुझ्या जीवन बदलून गेल
होत नव्हत ते सार तुझ झाल
तुझ रूप हे माझ्या मानत भरल
पाहता पाहता तुला माझ मन तुझ्या प्रेमात पडल

आठवन ही येते तुझी क्षणों क्षणी
तू राहतेस घर करुनी माझ्या मनी
रूप ही सुंदर मन ही सुंदर
तुझ्या पुढे शमतो हा सागर

रात्रण दिवस तुझीच आठवण
तुलाच पाहतो माझे हे मन
स्वप्नात ही तूच राहते
तुझ्याच साठी आहे माझा प्रत्येक क्षण..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top