तीच्याकडे पाहत नुसते झुरत एकतर्फ़ी प्रेम करन्यात काय अर्थ आहे.
जर तीला तुमच्यावर प्रेम नसेल तर तीच्यावर प्रेम करनेही व्यर्थ आहे
जर तुम्हाला माहीत आहे की ह्या रस्त्याचा अन्त नाही
तर त्या वाटेला जान्यात काय अर्थ आहे...
जर कोनी त्या वाटेवरुन परत येणार नसेल तर त्याची वाट पाहनेही व्यर्थ आहे
मागचे सगळे वीसरुन आता शीकावे स्वताहाचे आयुश्य जगायला
इथे कोणालाही नसतो वेळ कोणाबरोबर आपुलकीने वागायला
करु नये कोणाकडुन कसली अपेक्शा इथे सगळेजन तुमच्यासारखे नसतात
कोण कोणाचे नसते ह्या जगात सगळेजन स्वार्थी अस्तात.........

गूगल ऐडवर्ड्स

 
Top