मी ह्या जगात नसेल.

जर 10 लोक तुझी काळजी करत असतील

तर त्यापैकी एक मी असेन

जर एकच जण तुझी काळजी करत असेल
... ...
तर तो मीच असेन

पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल

तर एवढे नक्की

की त्यावेळी मी ह्या जगात नसेल.....