जाणीव नाती हि रक्ताचीच नाही: तर नाती जाणीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते .........आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसेहि परकी होऊन जातात