तुला नाही कळणार काही
ती नेहमीच म्हणते
तुला नाही समजणार....
तुला नाही समजणार....
हो...
पण मलाच माहिती
माझ्या मनाचे व्रण
त्यावरची खपली
तुला कशी कळणार
तुला कशी समजणार.....
तो वेदनेचा कैफ मी जवळून जाणलाय
मी भरभरून सोसलाय मनात बांधून ठेवलाय तुला नाही कळणार ..........
नैराशेत मी कधीच जीवन जगत नाही
चेहऱ्यावरचे दु:ख कुणा दाखवत नाही नाही तुला दिसणार .........
रंगात मिसळणे आवडते दु:खात हसणेही जमते
मनातला काळ्या मेघांना डोळ्यांचा पाट वाहवणे तुला नाही जमणार .