Tuesday, July 31, 2012

आजही आहे तसाच मी ..

Photo: @YUGANDHAR@
आजही आहे  तसाच मी  ..

तुझा विचार मनात आजही तसाच आहे 
माहित आहे आज नको आहे मी तुला 
तुझ्या मनात राहतो तो कुणी दुसराच आहे 
 काळ माझ्या प्रेमाचे गुण गायची 
आज कुणी दुसराच आहे ..
गंध कोणता घेतलास तू 
आज असे पाहतेस 
छंद का जोडलास तू 
आज दुसर्याचीच होऊ पाहतेस 

आजही आहे  तसाच मी  ..

तू एकटे सोडलेला  तसाच एकटे बसलेला 
तुलाच आठवत बसलेलो 
विसरावे वाटते आज मलाही 
पण कसे विसरू कळत नाही 
असे का वागतेस तू 
कि माझे प्रेम तुला कळत नाही 
एकांतात पाहतो आज तुला मी 
दोष देतो आहे मला मी 
सांग सखे  सांगू कसा मी 


आजही आहे  तसाच मी ..तुझा विचार मनात आजही तसाच आहे
माहित आहे आज नको आहे मी तुला
तुझ्या मनात राहतो तो कुणी दुसराच आहे
काळ माझ्या प्रेमाचे गुण गायची
आज कुणी दुसराच आहे ..
गंध कोणता घेतलास तू
आज असे पाहतेस
छंद का जोडलास तू
आज दुसर्याचीच होऊ पाहतेस

आजही आहे तसाच मी ..

तू एकटे सोडलेला तसाच एकटे बसलेला
तुलाच आठवत बसलेलो
विसरावे वाटते आज मलाही
पण कसे विसरू कळत नाही
असे का वागतेस तू
कि माझे प्रेम तुला कळत नाही
एकांतात पाहतो आज तुला मी
दोष देतो आहे मला मी
सांग सखे सांगू कसा मी


आजही आहे तसाच मी ..

1
Reactions: