सांज सकाळी तुलाच स्मरतो
तू साथ देशील म्हणून एकटाच जगतो
कुणास माहित दैव काय उद्याचे
कळलेय कुणाला काय होते खेळ नासिबाचे
मनात अनंत अशा घेवून दिवस काडतो
खर्या प्रेमासाठी अभोगी बनतो
कशी सांगू मजा प्रेमाची भावना
प्रेम करशील तू जेव्हा कळेल तुला माझी वेदना.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top