प्रेमात आणि मैत्रीत झोकुन देणे, विश्वास टाकणे धोका पत्करणे हे फ़ार गरजेचे असते ......
प्रेम म्हणजे भावनांपुढे विचारांनी हार स्विकारलेली
प्रेम म्हणजे मनापुढे मेंदूने शरणागती पत्करलेली.......
प्रेमात हवी फक्त एक नजरभेट ,स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी..
अवचित हलकेच स्मित हास्य अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी.....
एवढ सगळ घडत असत .....म्हणुन....प्रेम करण सोडायच नसत...........
मर्यादेत राहुन आपण वागायच असत......समाजाच भान ठेऊन जगायच असत.........
आणि हे सगळ लक्शात ठेऊनच .........आपल्या माणसान्वर प्रेम करायच असत.......
जे झाल ते गेल......ते प्रेम नसेलच मुळीहे लक्शात घ्यायच असत........
प्रेम करणारया माणसालाफ़ुलान्प्रमाणे जपायच असत..........

गूगल ऐडवर्ड्स

 
Top