ते प्रेम आहे

भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे!!!
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे!!!
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेमआहे!!!

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे!!!
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे!!!
स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे!!!
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे!!!
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे!!!
जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे!!!
हि कविता वाचताना प्रेतेक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे!!!
 माझे तुझ्यावर प्रेम आहे . तुझी वाट पहातो, तुझा होकार कळव, तुझा होकार कळव ......
Share on Google Plus

About Hanumant Nalwade