पहिलं प्रेम कसं विसरायचं

प्रिये। आज सुध्दा तुझी उणीव भासतेय.

प्रेम ..... पहिल्या नजरेचं
प्रेम ..... शेवटच्या श्वासाचं
प्रेम ..... फुललेल्या कळीचं
प्रेम ..... जुळलेल्या जीवांचं
प्रेम ..... पहिल्याचं प्रेमाचं
प्रेम ..... अखेरीच्या भेटीचं
प्रेम ..... रेशमी अतुट बंधाचं
प्रेम ..... तुटलेल्या गाठीचं
प्रेम ..... चुकलेल्या वाटांचं
प्रेम ..... वाटेवर चुकलेल्यांचं
प्रेम ..... वाक्यावर शब्दांचं
प्रेम ..... शब्दाविना वाक्यांचं
प्रेम ..... तरुण रात्रीचं
प्रेम ..... उमललेल्या दिवसांचं
प्रेम ..... त्याचं आणि तिचं
आणि अखेर..

प्रेम ..... जसं माझ तुझ्यावरचं !!!

प्रिये। आज सुध्दा तुझी उणीव भासतेय.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade